माणुसकी

माणुसकी जपली तर तो खरा माणूस । कर्म से कोई छोटा बडा नही होता नजरिये की बात है। बाकी माणूस कसा वागतो त्यावरून संस्कार दिसतात ।

आमच्या घरी काम सुरू होतो गवंडी च तक्रार करत होते । कोणी बोललं पाणी देत नाही .. तर कोणी कमी लेखतात म्हणून ..मी बोलली ही इमारतीत राहून मिरवणारी माणसं तुम्ही काम करणं सोडलं तर इमारत बांधणार कोण । लोकं विसरून जातात कर्माने एकमेकांना पूरक असतो आपण ते ...इतरांवर अवलंबून असतो ।

23/12/17

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .