आपल्या इथे एकही संस्था नाही जी धर्माचे संस्कार लहानपणा पासून बिंबवेल । मंदिरांचा उपयोग च केला जात नाही ।DD national वर Upanishad Ganga मालिका सुरु होती किती जणांनी पहिली ..आता नेट वर सापडतील video.. आणि एक काहीना वयाची ५० शी उलटली तरी या धर्माच्या गोष्टी मध्ये रस नसतो किंवा कोणी स्वत : हून सांगितलं तरी उदासच असतात याबाबतीत ..
पुरोगामी आणि अंधश्रद्धा आहे विचार करणारे नास्तिक असतात जास्त करून ... मी बोलते आहे ते धर्माच शिक्षण आस्तिक असणार्यांसाठी च .. आस्तीकांना कर्मकांड , पूजा करण्यात रस असतो कमी अधिक प्रमाणात पण ज्ञान घेण्यात नाही.
आवड असायला हवी ना आपल्या इथे लहानपणापासून धर्माच्या शिक्षणाचे संस्कार कोणीच देत नाही ...रोज शाळेत जातो तस हे पण असायला हवच ! उदा . भगवद्गीतेचा प्रत्येक श्लोक समजवून सांगायला हवाच .. नुसतं पाठांतर नाही ..जे मराठी शाळेत घेतात..
आपल्या इथे एकही संस्था नाही जी धर्माचे संस्कार लहानपणा पासून बिंबवेल । मंदिरांचा उपयोग च केला जात नाही ।

0 comments:
Post a Comment