Dec 2017

Diary


14 December 2017
हिंदू सारखा सेकुलर सापडणार नाही .. इथे वाढदिवस दुसऱ्या धर्माच्या पद्धतीने साजरे होतात शिवाय मंदिर बांधायचं असेल तर कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागतात ... राम मानस चरित भारताचा इतिहासिक ठेवा आहे कि नाही यावर चर्चा सुरु आहे ... हिंदू सारखा सहिष्णु कुठे सापडले का ?


13 December 2017

संस्कृती म्हणजे खानपान वेशभूषा आहार विहार राहणीमान , जगण्याची पद्धत

13 December 2017
विश्वास आंधळी व्यक्ती जितक्या विश्वासाने आपली जबाबदारी डोळस व्यक्ती वर सोपवते तितकं च अतुट विश्वास लहान मुलाच विश्वास आपल्या पालकांवर असतो।

12 December 2017
आरश्या समोर सगळे मुखवटे उतरतात
जेव्हा तो अंतर्मनाचा असतो !

12 December 2017
Fb mistake Even the users friend list is already full still the users can send frnd request #facebook #error

12 December 2017
हे झालं तर बरंच आहे पेट्रोल चे दर कमी प्रदूषणा सोबत महागाई पण कमी होईल की ।

12 December 2017
वाढ दिवसाच्या दिवशी केक कापण्याची प्रथा सुरू झाली इथपर्यंत ठीक होतं आता तर केक चेहऱ्याला फासण्याची प्रथा सुरू झाली आणि त्यात भर म्हणून स्वतः चेच फोटो केक वर छापून स्वतः च तो केक कापायचा ..किंवा कुटूंबाचा फोटो छापून केक कापायचा ..विचार न करता सगळे करतात म्हणून आपण पण त्याच वाटेवर जाण्या सारखं हे ।

11 December 2017 23:40
जीवनाकडे पाहण्याची दृष्टी लिहिणाऱ्याच्या शब्दातून , कलाकारांच्या कलेतून झळकते । #vidya


11 December 2017 14:20
खरा साहित्यिक वाचकांमध्ये रमतो ना की स्वयं घोषित साहित्यिक मित्रमंडळी च्या कंपू मध्ये :)



11 December 2017 13:55
कलाकार स्वतः च्या कलेशी प्रामाणिक नसेल तर त्याची अधोगती निश्चित । निंदकाचे घर असावे शेजारी अशी म्हण उगाच थोडी आली आहे ।

11 December 2017 10:27
The art which you like the most is the one which connects your life more ! #vidya



10 December 2017 01:05
बाई कितीही सुगरण असली तरी ती एक तर मांसाहार नाहीतर शाकाहार यापैकी एका गोष्टीतलं पारडं जड असेल। दोन्ही असलं तर मज्जा आहे घरच्या मंडळींची ।

9 December 2017
साहित्याचे दोन च प्रकार असतात गद्य आणि पद्य
गझल कवितेचा च एक प्रकार आहे
(कोणाला पटो वा नको)


8 December 2017
मुखौटे बचपन मे देखे थे,
मेले में टंगे हुए,
बड़े हुए तो देखा,
लोगों पे चढे हुए...
Satchidanand Shevde's post.



8 December 2017 18:31
सध्याच केंद्रा मधलं राजकारण बघता एक हाती सत्ता एकाच पक्षाची नाही आली तरी चालेल। मध्यमवर्गीयांसाठी काही केलं नाही या सरकारने।


8 December 2017 13:28
आयुष्यात मांजरा पेक्षा माणसंच आडवी येतात ...


8 December 2017
कोकण चो facebook group आसा कोणाक join करूचा असात तर करा ।

7 December 2017
जिज्ञासू वृत्ती बालपणा पासूनच असते प्रत्येकात .. फक्त टिकवून ठेवावी लागते
...न सापडलेल्या प्रश्नांची उत्तर शोधायला तर कधी आयुष्याचं कोडं सोडवायला.. ।#vidya


7 December 2017
Bird in the cage ..
Forgot he has wings to fly ...
Doors are always open never be closed..
Taste the Freedom..
When he eagerly wants..

=============

7 December 2017
Never judge anyone future .By his or her present time. Be true to yourself. No one can stop u to achieve your goals.


7 December 2017
eBook copyright कसं करतात आपल्या देशात कोणाला याबाबद्दल माहिती असेल तर सांगू शकता


7 December 2017
First thing is u have to a accept ur self the way u r ... so others will accept u the same :)

7 December 2017 10:44
There is no need of fb messenger to read fb msg as fb lite provide the same feature :)


7 December 2017 10:20
Fb वर tag करणं कधीच सोडून दिलं तरी fb म्हणतो you have memories with xyz :D



7 December 2017 08:41
नशीबवान आहेस । घर आपलं असो वा दुसऱ्याच सामावून घेण्याची वृत्ती असली की हक्काने वावरता येत । <3


7 December 2017 08:26
प्रत्येकाची सुखाची व्याख्या वेगळी असते। चंगो च्या भाषेत आपली ओंजळ भरली का ...हे ज्याला ठाऊक तो समाधानी जीवन जगायला मोकळा ।


6 December 2017
Understanding each other's view and taking decision unitely after discussion .


6 December 2017
वक्त वक्त की बात है आज किसी और का है
कल किसी और का होगा

6 December 2017
"U play a role in life which destiny wants. #vidya"


6 December 2017
Facebook has started answer the question feature to know the person is all right or not . To help user when needed .To stop sucide.

5 December 2017

Read somewhere more you write personal more it becomes universal



5 December 2017
ओखी वादळाचे काय इतके?

इथं तर 'ओ(ळ)खी' चेच
जीवनात मोठे वादळ आणतात.
Dd


4 December 2017
Art makes artist immortal through art.


3 December 2017 23:58
"तसे तर खूप प्रकारचे बाजार भारतात   शहरात भाजी बाजार , मासळी बाजार असतो तसा गावच्या ठिकाणी रविवार बाजार  ,मंगळवार बाजार तसा बुधवार चा ही ...आता Mall मध्ये भरतो तो बिग बाजार ,star bajar ... आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी तोलून मापून घेतो.
तसा अजून जरा वेगळा बाजार भरतो   .. ठिकाण विवाह संस्था मुलगा असेल तर उंच , गोरा कुणाला सावळा ,जास्त शिकलेला , चांगली नोकरी करणारा  तर मुलगी असली तर गोरी ,सावळी ,उंच ,भिंग नसलेली, जेवण करता येणारी सुगरण आणि सोबत उच्च शिक्षित , नोकरी करणारी  सून हवी असते का नोकर त्याचं त्यांनाच माहिती इत्यादी इत्यादी आणि मग कुंडली जुळते का पहा , नक्षत्र , स्वभाव जुळतो का पहाणार...भांडखोर नाही , आज्ञाधारी  ... इतक सहज असतं का माणुस ओळखणं ...इथे सोबत
असून सुद्धा माणसं ओळखता येत नाहीत ..कधी घरच्याच लोकं  घरात अनोळख्या सारखी वागतात तिथे इतरांचं काय ..शेवटी हे ठरवून नाती जुळवण  जुगारच ...कोणाचं जुळतं कोणी ढकलत नाती .... कोणी तोडून नवी जुळवतं ... वपु च लिहितात " प्रेम घडतं घडवून आणता येत नाही" एकत्र राहण्यासाठी अक्षता लागतं नाही understanding लागतं   .."

3 Dec 2017

तसे तर खूप प्रकारचे बाजार भारतात शहरात भाजी बाजार , मासळी बाजार असतो तसा गावच्या ठिकाणी रविवार बाजार ,मंगळवार बाजार तसा बुधवार चा ही ...आता Mall मध्ये भरतो तो बिग बाजार ,star bajar ... आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी तोलून मापून घेतो.
तसा अजून जरा वेगळा बाजार भरतो .. ठिकाण विवाह संस्था मुलगा असेल तर उंच , गोरा कुणाला सावळा ,जास्त शिकलेला , चांगली नोकरी करणारा तर मुलगी असली तर गोरी ,सावळी ,उंच ,भिंग नसलेली, जेवण करता येणारी सुगरण आणि सोबत उच्च शिक्षित , नोकरी करणारी सून हवी असते का नोकर त्याचं त्यांनाच माहिती इत्यादी इत्यादी आणि मग कुंडली जुळते का पहा , नक्षत्र , स्वभाव जुळतो का पहाणार...भांडखोर नाही , आज्ञाधारी ... इतक सहज असतं का माणुस ओळखणं ...इथे सोबत
असून सुद्धा माणसं ओळखता येत नाहीत ..कधी घरच्याच लोकं घरात अनोळख्या सारखी वागतात तिथे इतरांचं काय ..शेवटी हे ठरवून नाती जुळवण जुगारच ...कोणाचं जुळतं कोणी ढकलत नाती .... कोणी तोडून नवी जुळवतं ... वपु च लिहितात " प्रेम घडतं घडवून आणता येत नाही" एकत्र राहण्यासाठी अक्षता लागतं नाही understanding लागतं .."



3 December 2017

तसे तर खूप प्रकारचे बाजार भारतात शहरात भाजी बाजार , मासळी बाजार असतो तसा गावच्या ठिकाणी रविवार बाजार ,मंगळवार बाजार तसा बुधवार चा ही ...आता Mall मध्ये भरतो तो बिग बाजार ,star bajar ... आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी तोलून मापून घेतो


3 December 2017 18:13
Being deeply loved by someone gives you strength, while loving someone deeply gives you courage.
- Lao Tzu

 3 December 2017
पूर्णत्वाचा ध्यास असलेल्या अपूर्णतेत विलक्षण सौंदर्य असतं । #vidya

2 December 2017

संवाद दोनच माणसांचा होतो, त्याच्यात
तिसरा माणूस आला की त्या गप्पा होतात..!! #vapu


2 December 2017

आयुष्यातल्या सगळ्या जबाबदारीतून सुटलेली व्यक्ती मन शांती अनुभवू शकते । ती च खरी मुक्तता । :)



0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .