समाजानेच केलेत नियम नैतिक अनैतिक गोष्टी ची विभागणी करून ।सोबत राहणं भेटी गाठी करणं सोडा मैत्री सुध्दा पचत नाही । मन मारून जगणारे पाळतात हा । समाज काय बोलेल ह्याला जास्त महत्त्व आणि परत चार लोकं ओळखतात नाव खराब होऊ नये याची भीती ।
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment