आपल्या देशात १८ वर्ष मूलं झाली की त्यांना हवं तेव्हा हवं त्या व्यक्ती सोबत लग्न करायची परवानगी नाही!
कधी वडील आजारी म्हणून जबरदस्ती मुलीला लग्न करायला लावतात त्या ही नोकरी करणाऱ्या. निदान आर्थिक दृष्टीने तरी सक्षम आहे.
एका मुलीला जबरदस्ती लग्न करावं लागलं का तर तिच्या वडील आजारी लवकर उरकून टाकू लग्न.
त्या मुलीच्या मना विरुद्ध झाले म्हणून तिने तिचा राग नंतर झालेल्या नवऱ्यावर काढला .
३४ वर्षाच्या वयात त्या मूलाला छळलं , तिच्या कुटुंबातील सदस्यांवर खोट्या केस टाकल्या .
बिचाऱ्याला इतकं छळलं की जीव दिला त्याने !
Hope Atul Subhash / he will get justice after death .

0 comments:
Post a Comment