post 6

Waqf board ownership document नाही आणि कोणत्याही जमिनीला waqf ची म्हणून बोलले की झालं असा कायदा खांग्रेस ने केला!

शाळेत धडा होता एका राजाला वरदान मिळालं होतं जिथे हाथ लावणार ती गोष्ट सोन्याची आणि त्याच्या लोभापायी त्याने त्याच्या मुलाला ही हाथ लावला आणि लोभी संपला !

ह्या waqf च आणि खाग्रेसी च असंच होवो !
#vidyamsblog

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .