post 10

वयस्कर माणसं समजूतदार असले किंवा स्वतःच्या आयुष्यात छंद करण्यात व्यस्त असतात ; धार्मिक गोष्टी करतात.  ती आनंदी असतात नाहीतर घरात चिडचिड पणा अटळ घराचं वातावरण बिघडवण्यात अग्रेसर होतात! वयस्कर नकोशी होतात ती फक्त दोन कारणाने ओढ नसते टोकाची भूमिका घेणारे वृद्धाश्रमात पाठवतात दुसरं घरातली सत्ता पुढच्या पिढी कडे देत नाहीत . घरातल्या जबाबदाऱ्या असो किंवा घरातलं किचन असो काय जेवण करायचं काय निर्णय घ्यायचे  हे त्याचे निर्णय स्वतंत्र पुढच्या पिढी कडे सोपवणारे आनंदी आयुष्य जगतात.

#vidyamsblog

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .