post 17

आधीच्या काळात स्त्रिया गृहिणी असायच्या. आताच्या काळात स्त्रिया शिक्षित झाल्या. आज कालच्या पिढीत नवीन trend किंवा आयुष्य जगण्याची पद्धती सुरू झाली आहे. ज्याला शक्य आहे ते अविवाहित राहतात हे स्वतंत्र पूर्वीच्या पिढीला नव्हतं मग मुलं असो मुली असो.

दुसरं single divorcy parent स्त्रिया असतात ज्यांना मुलं असतात.
कधी मुलाची custody स्त्रीला मिळते कधी पुरुषाला.

काहींची लग्न ठीक नसतात म्हणून एकाच affair आहे कळलं तर दुसरा सुद्धा ठेवतो. एकमेकांना न सांगता.
मित्रमंडळी ना माहिती असतं फक्त.

माझ्या लहानपणा पासूनच काही स्त्रिया च external affair असायचे.
आता पर्यंत तीन चार स्त्रिया त्या ही ओळखीतल्या काकू बाई बघितल्या. नवरा असतो बाहेरच्या देशात आणि ह्या इथे affair सुरु ठेवतात.

काही लग्नामध्ये त्रास झालेल्या स्त्रिया असतात ज्या divorce घेतात. ज्या खऱ्या पीडित  असतात.

आता विवाहित पीडित पुरुषांसाठी अजून तरी आपल्या देशात एक ही कायदा नाही आहे.

मानसिक त्रास दिला तर साधी fir सुद्धा होत नाही.

काही जण मानसिक त्रास झाला तरी
समाजात बदनामी नको म्हणून समाजात divorce घेत नाहीत आणि मूल असतात म्हणून ही संसार आहे तसा सुरू ठेवतात.

हे अशी आहे सध्याची विवाह संस्था.

काही जण पर्याय शोधत आहेत .कोणी living relationship, कोणी स्वतः च स्वतःशी विवाह करणारे विचित्र माणसं ही जन्माला आली आहेत 🤣

ह्या वर एकाने उपाय सांगितला आहे नाती कशी जपायची ह्या वर  coaching class सुरू व्हायला हवेत ups and down मध्ये कसं वागावं कसं strong रहावं हे ही शिकतील.

#vidyamsblog

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .