ज्या घरात पालक मुलांना समजून घेत नसतात व्यवहारी वागतात प्रेम जिव्हाळा माया आपुलकी सगळं नसतं त्या घरात पालक असून सुद्धा मुलांना पोरकेपणाच्या भावनेचा अनुभव येतो किंवा पोरकेपणा जाणवतो. एक तर माणसं प्रेमळ वागतात नाहीतर कठोर कसं वागावं त्या त्या क्षणी हे स्वातंत्र्य माणसांना असतं की !
#vidyamsblog
22 Dec 2024

0 comments:
Post a Comment