आमच्या इथे औदुंबर च झाड आहे ऋतु बदलतात तसं ते ही बदलतं! पालवी आणि कधी पानगळ सुरू असतं त्यांचं चक्र ऋतु बदलतात तसं ! पक्षी येतात फळं खातात आणि त्याची परतफेड म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी बिया टाकतात नवीन झाड उगवतात!उपकाराची जाणीव मुक्या प्राण्यांना असते
पण कामपूरता मामा असणाऱ्या नात्यांना नाही !
#vidyamsblog

0 comments:
Post a Comment