भावना विरुद्ध बुद्धी

  मोहन आगाशे आरपार च्या podcast वर आले आणि मत मांडली त्यांनी. आज कालच्या शिक्षण पद्धती मुळे  शब्दांचा बुद्धीचा वापर जास्त करू लागली आहेत माणसं. भावना कुठे शिकवत नाहीत म्हणून असंवेदनशील झाला आहे समाज.

चित्रपट भावनाप्रधान असतात तिथे भावनांचं राज्य जास्त आणि बुद्धी कमी म्हणून चित्रपट( योग्य ) चांगलं माध्यम आहे माणसांना संवेदनशील बनवण्याचं.

आज कालच्या मुलाखती मध्ये मुलाखत घेणारा  जास्त बोलतो 🤣 आपल्याला बोलायची वेळ कधी येते याची वाट बघावी लागते.
तुम्हाला भेटून आनंद झाला पण त्यांच्या चेहऱ्यावर काही आनंद दिसत नाही असं ही त्यांना भेटलेल्या काही माणसांवर टिपणी केली.

#vidyamsblog

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .