ज्याच्या कडे जितकं ज्ञान किंवा अज्ञान त्यावर ज्याची त्याची मत ठरत असतात. आपल्याला ज्ञान असलं की समोरचा चुक का बरोबर कळतो. नाहीतर समोरचा बोलतो ती पूर्व दिशा. स्वतःच मत व्हायला आधी ज्ञान ग्रहण करावं लागतं. उठसुठ social media आहे म्हणून मत मांडणाऱ्यांची कमी नाही.
#vidyamsblog

0 comments:
Post a Comment