post 5

भारताची अर्थव्यवस्था बिघडवण्यासाठी सोरोस ने अमेरिकेच्या १ बिलियन खर्च केले! खाग्रेस च्या मित्र परिवारातील सदस्य हा!
देशद्रोही गोष्टी करणे अडाणी वर sebi सदस्यांवर आरोप करणे! देशाचं पुन्हा विभाजन करण्यासाठी चे प्रयत्न जोरदार सुरू आहेत ह्या लोकांचे!

हरियाणा मध्ये कळलं म्हणून बीजेपी आली सत्तेत !

चाणक्य आधीच बोलले विदेशीला कधी देशाची सत्ता सोपवायची नाही त्यांच्या वर विश्वास ठेवायचा नाही!

जानेवारी मध्ये trump सरकार येणार म्हणून
त्याआधी भारताला अस्थिर करण्याची काम सुरू आहेत बांग्लादेश समजले भारताला , तिथे biden सरकार यशस्वी झालं  त्यातही खांग्रेस चा हाथ होता!

#vidyamsblog

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .