तेजश्री प्रधान चा चित्रपट येतोय बरं वाटलं होतं पण पुन्हा सुबोध भावे असणार इथेही...खान लोकांची वय झाली तरी कमी वयाच्या हिरोईन असतात bollywood मध्ये असं तसंच ह्या भावेंच वाटतं ... आपल्या कडे किती छान छान काम करणारी तरुण मंडळी आहेत मुलां मध्ये त्यांना संधी मिळावी की ...उमेश कामत , हर्षद अटकरी, सुयश टिळक,सिद्धार्थ चांदेकर,वैभव तत्ववादी ,चिन्मय उदगीरकर ,पियुष रानडे ...
चित्रपटासाठी नवीन पिढी आठवत नाही का marathi director producer ला...
सचिन खेडेकर कधी पण वयाला शोभून दिसतील असेच role करतात...
स्वप्नील जोशी असो किंवा भावे दोघांचे चेहरे किती फुगले आहेत बघवत सुध्दा नाहीत..Dieting का फक्त नायिकेच्या भूमिका करणाऱ्यांनी करायची असते नायकाच्या भूमिका करणाऱ्यांना का जमत नाही...
#vidyamsblog

0 comments:
Post a Comment