गुरुकुल

Post 1 


माणुसकी च शिक्षण दिलं जात नाही. फक्त भारतात पैसे कमवण्याचं शिक्षण मिळतं.

हिंदू बहूसंख्य असून सुद्धा धर्माचं शिक्षण मिळतं नाही.
Grief दुःखद प्रसंगाला कसं तोंड द्यावं मन कणखर कसं करावं. समाज म्हणून एकमेकां सोबत काय संवाद करावा ..कोणाचा अंतिम संस्कार कसा करतात 
कार्य कसं करतात ? काही शिकवलं जातं नाही .

कमाई आणि शिक्षण काय करता अमूक गोष्ट झाली का ?
असल्या चेकश्या करायला न शिकवता येत मात्र समाजाला !

काश्मीर मधून हिंदू  पंडितांवर हिंसा असो किंवा केरळ, बांग्लादेश मध्ये  एकच कारण आहे क्षत्रिय नाही . १५ ऑगस्ट च्या  आधी जास्त गुरुकुल होते. 
पहिला शिक्षण मंत्री मोमीन समाजाचा. नालंदा विद्यापीठ नष्ट केलं याने आधी. स्वा सावरकर बोस सगळ्यांच्या बैठकी तिथे व्हायच्या . इतिहास पुसण्यासाठी प्रयत्न नुसता.
मशिदी मंदिर परिसरात बांधल्या तिथेही गुरुकुल च अस्तित्व होतं. जसं आज काल चर्च च्या बाजूला असतात त्यांच्या शाळा मात्र हिंदू साठी वेगळे नियम.

दसरा नुसता नावाला साजरा करतो.

#vidyamsblog

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .