मराठी कलाकारांना प्रश्न पडला आहे दक्षिण भारतीय चित्रपटांना गर्दी का होते? अशोक सराफ यांनी तर खिल्ली उडवली पुष्पा च्या famous scene ची .
हे चित्रपट चालण्याच कारण पहिलं तर मनोरंजन दुसरं तिकडे राजकारण नसतं bollywood सारखं. इतर भाषेत सुद्धा dubbing होतात चित्रपट. आपल्या आपल्या भाषेचे चित्रपट तिथल्या लोकांना आवडतात बघायला इथे हिंदी मराठी इंग्रजी चित्रपट बघितले जातात कट्टर मराठी कोणी नसतं.
ही लोकं समाज कार्यही करतात आपली हिंदू संस्कृती ही दाखवतात. कमाई झाली की चित्रपट youtube वर सुध्दा मोफत बघायला मिळतात . Fan following ही वाढतो मग.
#vidyamsblog

0 comments:
Post a Comment