post 20

रामायणात राजा दशरथाला रामाचा त्यांच्या मुलाचा  वियोग सहन झाला नाही आणि त्यांनी जीव सोडला .

आज कालच्या काळात ही तेच सुरू आहे . तलाक आणि पैसे घेण्यासाठी स्त्रिया पुरुषांना लुटतात आणि मानसिक छळ म्हणून त्यांच्या मुलांना सुध्दा भेटू देत नाहीत .  अतुल सुभाष च्या केस असो किंवा twitter space वर स्वतःची व्यथा मांडणारे पुरुष असो.
कायदा असूनही मुलांना त्यांच्या पालकांना भेटायला देत नाही . मग इतिहासाची पुनरावृत्ती अटळ !
#vidyamsblog

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .