आपल्या इथली लग्न संस्था मुलगी पैसे कमवणारी हवी , मुलगा नोकरी करणाराच हवा . बाजारात भाज्या घेतो तशी line लागली असते .Stock market च्या भाषेत बोली 😎
स्वभाव , गुण यांची किमंत शून्य! Arrange marriage मध्ये मुलाच मुलीशी लग्न कमी कोणत्या क्लास मध्ये आहे त्याची नोंद आधी होते upper class , middle class etc etc .
मुलगा किंवा मुलगी चांगली भेटली नाही तर divorce अटळ किंवा आज काल मुली divorce घेताना कमावत्या असल्या तरी ३ करोड पर्यंत रक्कम मागतात आज बातमी ऐकली एका फक्त ३४ वर्षाच्या तरुणाने जीव दिला :(
शेवटी जुगार आहे लग्न.
#vidyamsblog

0 comments:
Post a Comment