आज काल लेख लिहायला किंवा चघळायला आजारी क्रिकेटपटू चा विषय मिळाला आहे. त्याचे आजारपणातले फोटो टाकून काय समाधान मिळत माहिती नाही. नाव लिहिलं तर पुरे असतं की.
ज्या व्यक्तीने स्वतःच्या धर्माचा त्याग केला हिंदू चा ख्रिश्चन झाला , व्यसनी झाला त्याच्याबद्दल कशाला काय वाटावं .. शेवटी जो तो ज्याच्या त्याच्या कर्माचा धनी.
#vidyamsblog

0 comments:
Post a Comment