Flat ची संस्कृती , चाळ संस्कृती असा वापर केला जातो. पण आज काल फ्लॅट मध्ये संस्कृती कुठे राहिली.. विकृती म्हणायला हवी की..
दरवाजे बंद असतात.. कोणाकडे किती पैसा .. कोणाच्या आयुष्याच्या पायऱ्या कश्या आहेत.. यावरून थोडाफार संवाद होतो .. गिरगीट बदलत नसतील इतकी ही माणसं रंग बदलतात..!
कोणाच्या संपर्कात राहायचं तर दुसरा कसा आहे पेक्षा काय काय चालू आहे ह्या चांभार चौकश्या करण्यात जास्त रस.. एक पिढी गेली की पुढची पिढी तर त्याहून वाईट.. शिकून काही शहाणपण , किंवा माणुसकी येत नाही हेच खरं !
#vidyamsblog

0 comments:
Post a Comment