बिश्नोई समाज
बिश्नोई समाज मधले काही जण news channel वर आले होते. त्यांचा समाज वन्य जीव आणि जंगलाचं झाडाचं रक्षण करत.पंतप्रधान मोदी सुद्धा त्यांच्या समाजाला मान देतात. मग tv news channel वाले बिश्नोई गॅंग म्हणून कशाला बदनाम करतात असं बोलत होते.
Labels:
बिश्नोई समाज
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment