सुखाचा सदरा बघितला का ? 🤣
एक माणूस रोज दुपारी वडाच्या झाडाखाली छानसं अंथरूण घालून झोपतो किंवा पाठ टेकवून पेपर वाचत बसतो! समोरच्या चाळीत राहतो!
कोणी घरचे बोलवायला आले की घर गाठतो! ☺️
असे निवांत क्षण लाभण्यासाठी भाग्य लागतं तर कधी स्वतः साठी वेळ स्वतः साठी एकांत ; तर कधी समाधान !
#vidyamsblog

0 comments:
Post a Comment