post 8

 ह्यावेळी हिंदू ची जाती वर जनगणना व्हायला नको! बिहार च्या नेत्यांना हवी आहे कधीही मानसिकता सुधारणार नाही ! त्या इतर पंथाच्या लोकांची करा की ...

शिया , सुन्नी मुस्लिम भाई भाई बोलते रहो ...सिर्फ भारत में ..

काही हिंदू आहेत ज्यांना मुस्लिम म्हणून लाभ मिळतो !त्यांच्या पूर्वजांनी तो पंथ स्वीकारला फक्त !बाकी सगळे व्यवहार हिंदू सारखे च सुरू!

आज काल तर क्रिप्टो ख्रिचन बन बनवलं जाते हिंदू , शीख समुदाय ला पैश्याच मोह देतात गरीब लोकांना पकडतात!

Lockdown मध्ये तर एका रिक्षा वाल्या चा धंदा चौपट झाला ओळख झाली आमची ..सर्वांना समस्या सांगत सुटायचे.. झाले ख्रिचन सूट बूट tie पैसा साठी धर्म सोडणारी स्वार्थी लोकं ही...

याउलट लावण्या बरी तामिळनाडू मधली कितीही  मानसीक त्रास दिला तरी धर्म नाही बदलला तिने .. जीव ही गमवावा लागला त्यासाठी !🙏

#vidyamslife



0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .