आपलं पुढचं भविष्य ठरवतं असतात!
..........
भूतकाळाच्या गर्भातुन
वर्तमान जन्माला येतं!
म्हणून भूतकाळाला विसरून चालत नसतं
त्यात केलेल्या चुका immaturity मुळे केलेल्या चुकांच व्रण , ज ख मा आयुष्य भर घाव झालेल्या ची आठवण करून देत असतात !
कोणी किती ही नाकारलं तरी
भूतकाळ च अस्तित्व असतं !
त्यावर आपण आपलं पुढचं पाऊल एक एक घेत असतो कधी भावना वरचढ ठरते कधी बुद्धी !
आपापला मार्ग ज्याने त्याने निवडायचं स्वातंत्र्य प्रत्येकाला असतं ! त्यासाठी खंबीर राहावं आणि आहे त्या परिस्थिती सोबत लढण्यासाठी काय काय शक्य आहे जे जे शक्य आहे तो तो मार्ग ज्याने त्याने अवलंबावा !
तुम्ही आज जे काही आहात ते तुमच्या प्रत्येक
क्षणात घेतलेल्या निर्णयामुळे!
तुमचं स्वातंत्र्य अस्तित्व च तुमच्या वेगळेपणा ची साक्ष आहे ! ते जपून ठेवावं ! एकांतात स्वतःला कधी वाटेल तेव्हा भेटावं !
स्वतः सोबत बोलावं !
स्वतः च्या कर्माच आकलन करावं !
तुम्ही एखादी गोष्ट केली तर तिचा आलेख कसा आहे हे तुम्हाला माहिती हवंच इतकं स्वतःला
कामात गुंतून घ्यावं !
चार दिवसांच्या आयुष्यात
चार क्षण देवाने दिलेत ते
आकंठ पणे जगून घ्यायचे !
दुसऱ्याला त्रास होणार नाही तो एकच धर्म एवढं लक्षात ठेवावं !
स्व छंदी पक्षा सारखी आकाशात
उंच भरारी घ्यावी !
आज च्या कर्मावर उद्याचं भवितव्य ठरणार आहे आत्मनिर्भर झालात तर स्वतः सोबत इतरांचं ही ठरणार आहे याचं ही भान राखावे !
वपु बोलतात ' ज्याला उंच व्हायचं आहे त्याने गुंतू नये ! '
हिंदी मध्ये पण एक शेर आहे
रफतार जिंदगी की यु बनाये रखना
दुष्मन आ गे न निकल पाये ..
और दोस्त पी छे न छु ट पाये !
जिंदगी के मुसाफ़िर
आखरी सांस तक
लढना है कभी खुद के लिए कभी अपनो के लिए!
भगवान का नाम लिए जीते र ह ना
कर्म अच्छा कर ते र ह ना
ना किसी से कोई अपेक्षा रखना ..
ना किसी से कोई आशा रखना ...
सुख से ज्यादा दुःख में अपनो का पता चल जाता है.. अपनो की परख करना सि ख लेना ...
कब कौन तेरे जिंदगी में आये और तुझे ..
खेकडे की तरह पिछे खिच दे सावधान र ह ना ..
एक बार पता चला की अमुक इन्सन ठीक नहीं है तेरे लिए तो नहीं है !
जिस पथ पर खुशी मिले वही मार्ग सही होता है!
यही मार्ग की पहचान करना सिख लेना !
हर हर महादेव ! जो भी सुकून मिला है वह सब आपकी कृपा दृष्टी है !
गुरू का साथ है सदा ! सर पर आशिर्वाद है!
धुप को भी छाव कर दे वही गुरू की प ह चा न है!
शीतल , निर्मल मन करे
बचपन जैसा वही है गुरू अपना इतना विश्वास रखना !
शांतता मनाला भावली...
अलगद सुखाचा वर्षाव करुनी गेली!..
गुरू कृपे च्या आशीर्वादाने
मनास तृप्त करुनी गेली !
जय श्री कृष्णा !
(C) #Vidyamslife

0 comments:
Post a Comment