post 5

माणूस स्वतंत्र एक व्यक्ती म्हणून जन्माला येतो तो स्वतःच वेगळेपण घेऊनच !


2019

.......

मराठी भाषेत उत्तम  लेखन करणारे आमच्या सारख्या सामान्य माणसांना fb वर सापडतात मग आज कालच्या मालिका किंवा चित्रपट करणाऱ्यांनाना का नाही सापडत 😐??


कलेपेक्षा पैसा जास्त बोलतो म्हणायचं शेवटी कलियुग ! 


माणसांच्या गरजा वाढल्या म्हणून पूर्वी ज्याला उदरनिर्वाह म्हणायचे त्याला नोकरी म्हणतात !  


#vidya

2021

......

"You are Happiness. 

You are Peace. 

You are Freedom.


Do not entertain any notions that you are in trouble.

Be Kind to Yourself.


Open to your Heart and Simply Be."


~ Papaji

.......

Happiness is strange; it comes when you are not seeking it. When you are not making an effort to be happy, then unexpectedly, mysteriously, happiness is there, born of purity, of a loveliness of being. 


~ Jiddu Krishnamurti


.....

पुस्तका मुळे माणूस मानसिक आजारातून बाहेर ही पडू शकतो! वैचारिक प्रगल्भ होऊन आयुष्यातल्या प्रश्नांवर उत्तर शोधू शकतो ! आयुष्याला दिशा ही देऊ शकतो!


#vidya

.....

संस्कृतीच दर्शन तिथल्या स्त्रियांना कसं वागवतो ह्या वरून ठरतं।

........


Not the ones speaking the same language, 

but the ones sharing the same feeling understand each other.

~Rumi



0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .