post 4

गुजरात मध्ये भाषेसाठी संमेलन होतं नाहीत पण ते कट्टर अभिमानी असतात!  त्री भाषिक सूत्र इतर राज्यां मध्ये नाही मग आपल्या राज्यात का आहे? तिकडे फक्त त्याची मातृभाषा आणि इंग्रजी बोलायची अट असते! हिंदी येत असलं तरी बोलत नाही University मधले जिथे संमेलन होती तिथले काही माणसं अत्यंत उद्धटपणे वागत होते मराठी नाही हिंदी नाही बोलायचं .. अति शिकलेले होते!
....
जे जे व्यावहारिक जगात वावरत होते ते फसवणूक करणारे , नकारात्मक च होते !

सामान्य माणूस चांगले होते!
बस मध्ये प्रवास केला होता ! बायका भेटल्या गप्पा झाल्या १ तास लांब ठिकाण होत संमेलनाच ! एक गुजराती डॉ भेटली बोलली गुजरात मध्येच काम करणार !

येताना बडोदा चे मराठी काका ,काकी भेटले बस मध्ये ..
कोल्हापूर ला जात होते ..
नथुराम गोडसे प्रेमी निघाले काका...
पुण्यातून डोंबिवली मध्ये काही ब्राह्मण स्थायिक झाले जीव वाचवून पळाले गांधी वधा नंतर!

बडोदा कर यांनी महाराष्ट्र राज्यातून येणाऱ्या साठी मोफत राहायची व्यवस्था केली पण

संमेलन कर्त्यांनी एक शब्द ही काढला नाही!

पैसे कमवण्या चे उद्योग नुसते ही संमेलन !

#vidyamslife  #२०१९ #update

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .