post 9

माणुसकी नसलेली ,  असंवेदनशील माणसं भेटतात  कधी आपल्याला कधी इतरांना ! पण त्यांना माणूस तरी का म्हणावं ...
तरीही आपण जगायचं आयुष्यात चांगली आणि वाईट दोन्ही माणसं असतात !

(C)

#vidyamslife


0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .