मत आणि विचार नसते तर लेखक कसे जन्माला आले असते ! मत आहेत , मत भेद असतात म्हणून लोकशाही आहे , वेगळे पक्ष आहेत की ! मत नसतील तर समाज कसा बदलेल ... भले लेखन करणाऱ्या व्यक्ती ला मानसिक त्रासातून जावं लागलं तरी तो काही लेखन सोडत नसतो मत मांडत राहतो ! व्यक्त होण्यात आनंद आहे !
Never follow anyone 100% ! One has too think twice before accepting others thoughts by his own experience !
#vidyamslife

0 comments:
Post a Comment