मिळाले ..
नेताजी सुभाषचंद्र बोस आणि स्वा सावरकर !
आझाद हिंद सेना लढली म्हणून अग्रेज पळून गेले!
गांधी आणि नेहरु ला इंग्रजांनी धरून ठेवलं नरम दल नेते कोणाकडे सत्ता सोपवावी लागेल म्हणून ह्यांच्या कडे दिली!
ह्यांची निवड हांजी हांजी करायचे ..जेल मध्ये सुद्धा आरामात राहायचे! पेपर वाचायला मिळायचे नेहरू ला काळे इंग्रज झाले ते !
गोरे इंग्रज गेले काळे आले बोलतात ते काही
उगाच नाही !
परदेशात अहिंसा वादी नाणी जास्त चालतात म्हणून आज bicycle day च्या दिवशी पंतप्रधान
नमो यांना बीजेपी ला सुद्धा गांधी आणि त्यांच च
राजकारण हवं आहे !
नेताजी ना पूढे केलं तर किती राजकीय मत परदेशातले व्यवहार बदलतील ! नेताजी यांनी त्या काळी ब्रिटिश विरोधात लढा दिला देशाला स्वातंत्र्य करताना आणि जपान , जर्मनी सोबत मैत्री केली !
दुसऱ्या युद्धात ब्रिटिश सैन्या पेक्षा आपले च भारतीय लढले !
स्वा सावरकर यांची मदत घेतली त्या ब्रिटिश लोकांनी दुसऱ्या युद्धाची रणनीती आखताना!
स्वा सावरकर यांना माहिती होत जेव्हा वेळ येईल तेव्हा बंदुकीच्या दिशा बदलायच्या
तसे च झाले जेव्हा नेताजी यांची सेना
विरुद्ध आपले भारतीय आले होते ! मग सगळं एकत्र ब्रिटिश विरुद्ध लढले !
दिल्लीत ल्या संग्रहालयात नमूद केलं आहे प्रोफ कपिल यांच्या research मधून आणि सरकार ने files बाहेर काढल्या स्वा सावरकर आणि आझाद हिंद सेना .. नेताजी यांच्या..
पुढे अनुज धर यांनी नेताजी यांच्या वर research केला त्यात त्यांनी दावा केला आहे गुमनामी बाबा च
नेताजी होते !
उत्तर प्रदेश मध्ये लपून राहायचे
त्या ब्रिटिश लोकांनी war criminal म्हणून
घोषीत केलं होतं !
नेहरू तर सत्ते चा उप भोग घेत होते .. त्यात नेताजी कधीही येतील सत्तेत ही भीती ही सोबत होती!
नेताजी कधी आलेच नाही!
जपान ने नेताजी यांचा जीव वाचण्या साठी
खोट बोलले!
१५ ऑगस्ट ला जपान ने surrender केलं !
आणि त्या दिवशी भारताला
Transfer of power दिली!
स्वातंत्र्य दिन खोटा इतिहास अजूनही शिकवत आहेत !
बीजेपी सत्तेत आली आहे हळूहळू करेल बदल अशी अपेक्षा आहे !
Prof kapil sir केंद्र सरकार च्या
संपर्कात च असतात !
दिल्ली मध्ये त्यांना काम दिल आहे संग्रहालयाच
कामकाज prof कपिल सर लक्ष देतील !
सामाजिक कार्य म्हणून सगळे झटत आहेत स्व खर्चाने Research केला आहे !
Right wing इतिहासका रा नि !
(C)
#vidyamslife

0 comments:
Post a Comment