मन मात्र भरून गेलं...
Kk च्या दुःखद निधनाने..!
माणूस एकदा मरतो अफवा आहे नुसती..
आपल्या जवळच्या व्यक्ती देहाने दूर जातो आणि आपल्यातला एक एक अंश मरतो..
......
एखादी गोष्ट घडली तर
त्याच्या कडे बघण्याचा
प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगळा असतो!
kK चा देहांत झाला!
एक प्रवास संपला की
दुसरा प्रवास सुरू होतो ?
आपण उगाच म्हणतो
मुक्काम गाठला म्हणून...
ही
माझीच जुनी कविता आठवली.. !
भाऊ जरा जास्तच KK चा fan त्याला आधी कळली बातमी !
मला काही असल्या बातम्या तो मुद्दाम देत नाही!
Kk कलाकार कले मध्ये कायम जिंवत राहणार आहे आणि रसिकांच्या मनावर त्याच्या
गाण्यांनी सदैव राज्य करणार !
पुढे नवीन रसिकांत पण भर पडणार आहे च की !
तर काही भावा सारखे गाणी
गुणगुणत KK ला
स्मरणा त ठेवणार !
हम रहे या ना रहे कल
पल याद आएंगे ये पल...
.
.
.
.
मुलं practical असतात मुली भावुक ..
आज काल दोन्ही प्रमाण असतं ..
जास्त विचार करू नये ! बोलला भाऊ मला !
कधी तो मोठ्या माण सां सारखा वागतो..
कधी बालिश, निरागस ...
(C) #vidyamslife

0 comments:
Post a Comment