post 1

बखर सावरकरांची या आपल्या अभियानात प्रत्येक दिवशी असंख्य लोक जोडले जात आहेत. तयार केलेले व्हाट्सअँप चे ग्रुप्स लवकरच भरून जात आहेत. तरी कित्येक सावरकर प्रेमींना अजूनही त्यात सहभागी व्हायचे आहे. त्यांच्यासाठी पुन्हा नवीन ग्रुप्स तयार करण्यात आले आहेत, तरी आपल्या आप्त स्वकीयांना पुढील लिंक्स पाठवून या अभियानाशी जोडून घ्यावे.

प्रत्येक दिवशी पाठवण्यात येणारी कथा माझ्या नावासह आपण आपल्या व्हाट्सअँप वर किंवा फेसबुक वर शेअर करू शकता.

आदित्य रुईकर.

१६.  https://chat.whatsapp.com/DEL0H09p9ZHJjy4zWvOLFv

१७.  https://chat.whatsapp.com/IlhIe386She6tJEin2Rk5G

१८.  https://chat.whatsapp.com/D61n3dWKD4mJpO3q5kdYvR

१९.  https://chat.whatsapp.com/I9HD6T5Mbl7BZ8KVvrNUKD

२०.  https://chat.whatsapp.com/Ef543MzgduUBTwQzNsG0F2

.....

आज कुछ तुफानी करते है  ... .🤣

स्वा सावरकर यांच्या चरित्रातून  त्यांचे विचार सगळीकडे पसरणार!

सावरकर विरोधी  च माफीनामा पुराण सुरूच राहू दे ! 

हिंदुत्व विचार कोण थांबवणार आता ?
Viral viral ... आजच्या भाषेत ...

जयतु जयतु हिंदू राष्ट्र !

हिंदुत्वाचा डंका पुन्हा वाजणार !

हिंदू ना भारतात स्वातंत्र्य मिळो ! त्यांना त्यांच्या धर्माचं शिक्षण मिळो ! हिंदू ची न्यायव्यवस्था लागू होवो !

#vidyamslife

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .