धर्मवीर आनंद दिघे चित्रपट
आज बघितला !
राडा आहे ! 🔥
धर्मवीर आनंद दिघे यांनी
भिवंडी दंगली थांबवल्या ! शेट्टी लोकां चे dance bar बंद केले! कार मध्ये लढणाऱ्या वस्तू होत्या पोलिसां मध्ये त्यांची माणसे पुढे न्यायची!
टेम्बी नाका मधल्या दुर्गा देवीवर असलेली त्यांची भक्ती ,श्रद्धा दाखवली आहे !
#vidya

0 comments:
Post a Comment