12



मी फोटो  बघितला  तरी ऊर्जा संचारते .. ! 
कट्टर हिंदू ..


जबरदस्त 🔥 धर्मवीर आनंद दिघे यांची  भूमिका प्रसाद ओक ला मिळाली .. trailer  मध्ये च कळलं चित्रपट हिट होणार .. !   भायखळा मध्ये beef विक्री बंद केली होती त्यांनी. कट्टर हिंदू एवढीच ओळख ! दुसरा स्वतंत्र पक्ष काढण्याची ताकद होती.


 

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .