माकडाच्या हाती दिलं चुलीत!
महाराष्ट्रातलं सध्याचं राजकारण !
सुशांत झाला ,कंगना झाली, अर्णब झाला ...संतांची हत्या झाली ..!
तरी यांचे उद्योग सुरूच ...
आता तर राज ठाकरे यांना अटक करणार बोलत आहेत youtube Media!
चला आता फुकटची प्रसिद्धी आणि सोबत बातमीदारांना बातमी रोज चघळत राहायला मिळणार!
#vidyamslife

0 comments:
Post a Comment