आमच्या ठाण्याचा वाघ ! 🙏 धर्मवीर आनंद दिघे !
आमच्या इथे तळाला राहणाऱ्या काकांच्या घरी यायचे ते !
खूप गोष्टी आल्यात कानावर !
स्वतंत्र पक्ष आनंद सेना उभी करण्याची ताकद होती !
राजकारण झालं का काय पुढे .. राजकीय नेते जाणो...
भायखळा मुंबईत बीफ बंदी केली !
कट्टर हिंदू नेता !
धर्मवीर चित्रपट बनवणारा पण राडा हवा त्यांना चित्रपटात ...
मराठी किडा youtube वर मुलाखत बघितली त्यांची .
(C) #vidyams

0 comments:
Post a Comment