post 7

साहित्यिकां चा  समुह नसतो!व पु आणि प्रविण दामले सर यांच्या पुस्तकात वाचाल  होत!
साहित्यिकां नि
नेहमी वाचकांच्या सोबत रहा वे!
वाचक आणि साहित्यिक  एकमेकांना पूरक असतात .
कलाकार आणि  रसिक एकमेकांना पूरक असतात. 
हे चंगो  कडून शिकले मी. 

नाहीतर मागच्या वेळे ला

डोंबिवली साहित्य संमेलन होत.
मैत्रिणी सोबत गेलेले. तिने कविता सादर केली फक्त गजल प्रकारातली त्यातही उत्तम कविता तिची त्या लोकांनी
नाही निवडली.  मग कळलं राजकारण खूप आहे इथे.
वाचक दुसरीकडे कविता ऐकत होते आणि  इथे फक्त एकाच प्रकारची कविता सादर करत  होते ते ही  रोजच्या 
मित्रमंडळी सोबत. 

साहित्य संमेलना ची व्याख्या बदलून  टाकली ह्या लोकानी. 
साहित्य 

संमेलन हे  वाचक आणि  साहित्यिक  यांचा दुवा  असत. 

इथे पुस्तके ही विकतात. 

खरं संमेलन चर्चा तर एकदा अनुभवली  मी  गुजरात मध्ये बडोदा ला साहित्य संमेलन होते. 

कविता वाचन छान कार्यक्रम  झाला. 

मधली सुट्टी सारखी वेळ होती दुपारची त्यात काही जेष्ठ मंडळी त्यातले काही पत्रकार  ही असावेत मोजकेच  चार का पाच. ..चर्चा  करत होते की आज काल  इंग्रजी शब्द  खूप वापर होत आहे मराठी भाषा लेखन  मराठीत च हवे म्हणून.
(C)

#vidyamslife


0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .