अमेरिका मध्ये वैदिक गणित शिकवलं जातं ते ही शंकराचार्य पुरी यांचं ! Dr Subhash Kak youtube मुलाखती वरून कळलं ! असंख्य देश आहेत ! पण भारतात नाही !
राजकीय विफलता!
हिंदू अजून झोपला आहे .
ते जिहादी हिंदू विरोधी गोष्टी करण्यात एकत्र आहेत आणि हिंदू एकमेकांना दूषणं लावण्यात . खेकडयाची जात सारखा .
काही मोजके leader सामाजिक कार्यकर्ते लढत आहेत .
उदाहरण पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ आणि त्यांचे सहकारी, हिंदू भाई उपदेश राणा सनातन संघ , सुरेश चव्हाणके सुदर्शन न्युज!
(
इन सब पे फतवा जारी किया है जिहादी ओ ने 😡 हिंदू को जगा रहे है इसलिए )
© #vidyamslife

0 comments:
Post a Comment