नमस्कार रसिकहो ,
ई अक्षरमन घेऊन येत आहे
' ई अक्षरमन शब्दत्रिवेणी भाग १ ' उपक्रम!
आता पावसाळा सुरू झाला आहे ! विषय कोणता असणार तर पाऊस* !
उपक्रमात सहभागी होण्यासाठी खालील अटी :
१.कविता वाचन अथवा गाणे फक्त पाऊस या विषयावर हवे.गाणं असेल तर कराओके साथ घेतली तरी चालेल किंवा वाद्यांच्या साथीशिवाय ही चालेल.
२.भ्रमणध्वनी (mobile) आडवा धरून चित्रिकरण (record) करून कविता किंवा गाणं पाठवावे.
३.वेळमर्यादा जास्तीत जास्त - ५ मिनिटे.
४. नाव, राहण्याचं ठिकाण , ' ई अक्षरमन शब्दत्रिवेणी भाग १ ' या उपक्रमासाठी कविता किंवा गाणं सादर करत आहे असा उल्लेख करून एक चित्रफित Whatsapp वर
९६३७७ ४९७९० / ९८१९९ ५१४८८
आम्हाला पाठवायचे आहे.
५. चित्रफीत (video ) सोबत
नाव , राहण्याचं ठिकाण, भ्रमणध्वनी क्रमांक ( mobile number ) किंवा email id ची माहिती द्यावी.
६. 'ई अक्षरमन आयोजित शब्दत्रिवेणी भाग १ ' e aksharman youtube channel साठी चित्रफित (video) पाठवण्याची अंतिम तारीख ३० जून २०२० आहे!
७. कविता स्वीकारण्याचे अधिकार ई अक्षरमन प्रतिष्ठान कडे राखून ठेवत आहोत.
सर्व रसिकांचे स्वागत आहे ! 🙏
ई अक्षरमन
एक साहित्य अनुभूती
eaksharman@gmail.com
https://www.facebook.com/102154911517521/

0 comments:
Post a Comment