post 10

हिंदू धर्माचे संस्कार  मुंज सारखे ... iskon वाले परदेशात ल्या लोकांवर करतात ! तिथल्या लोकांना ब्राह्मण करतात . पुरी च्या शंकराचार्य यांनी चुकीच आहे बोलले . हे सगळे संस्कार पूर्वी सगळ्या जाती च्या त्यावेळी जात म्हणजे कर्मा नुसार निवडलेला क्षेत्र असायचं ! ह्या  हिंदू साठी आलेल्या संविधान मुळे हिंदू ना काही हिंदू राहू दिल नाही ! कोणीही उठसुठ येत आणि संविधान मध्ये यांना कोणी दिला हक्क जन्माने जात ठरते ! 
त्यात ही हिंदू ना धर्माचं शिक्षण नाही . क्षत्रिय कसे होणार ? ब्राह्मण द्वेष इतका  पसरवला ह्या  इंग्रज गांधी नेहरू आंबेडकर  राजनीती ने की आता वैदिक शिक्षण चा फायदा भारतीयांनी घेतला तर सांप्रदायिक !😡

हिंदू खऱ्या अर्था ने secular आहे ! ना कोणाचं धर्मा तरण करत  .. इतरां च्या पं था चा आदर करतो !।

इतका सहिष्णु झालाय .. काही तर असंवेदनशील !..हिंदू विरोधात गोष्टी चालू आहेत तरी माहिती करून घ्याय ची नाही ! पुष्पेंद्र जी ची भाषण किती जण ऐकतात ! ब्राह्मण मुली सोबत लग्न करायला किंवा फसवायला ५० हजार दिले जातात मुसलमान ला ! 😡 केरळ मध्ये बीफ खाउ लागले हिंदू (?) ! 
जन्माला आलेला प्रत्येक जण हिंदू कुठे असतो ! जर जीवन पध्दतीने वागत नाही जगत नाही तर ! 

महाराष्ट्र मध्ये शिवलिंग ची पूजा करायला त्या मुसलमान ची परवानगी घ्यावी लागते .. त्या लोकांनी जमीन जिहाद करून शिवलिंग त्याच्या मशीद च्या आवारात घेतलं ! 😡
हिंदू च फक्त राजकारण करून vote मिळवले जातात ! पण त्यांच्या साठी लढणारे मोजकेच सामाजिक कार्यकर्ते आहेत उपदेश राणा , Anshul , विष्णू शंकर जैन  , Ishkaran bhandari... पुष्पेंद्र जी त्याचे  स ह का री ..
जिहादी , चर्च वाल्यांच्या।  hit list वर आहेत ! जीव धोक्यात घालून काम करतात.

किती जण ऐकतात तरी ???

हिंदू राष्ट्र बनो ! हिंदू स्वतंत्र होवो!  

©  Vidyamslife

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .