vidya ms diary 1

कट्टर हिंदूंनी धुमधडाक्यात साजरा केला आजचा दिवस !😂
काशी विश्वनाथ मध्ये काय ? शिव तत्व नाही अशी एक ही जागा नाही !

हर हर महादेव !
जयतु जयतु हिंदुराष्ट्र !
#vidyamslife

Social media आपलं बोलणं ऐकत असते का ??
उदाहरण :  fb , google इत्यादी!
Automatic like others fb page location based  ..

!!!!

Fb  वर profile लॉक करणे कायम... आणि बुरखा घालणे एकच वाटत नाही का 😅🤣
इतक काय सोने लागले आहे.
#vidyamslife

Pyaar jindagi pyar har khushi song...🙆

Fb  वर profile लॉक करणे कायम... आणि बुरखा घालणे एकच वाटत नाही का 😅🤣
इतक काय सोने लागले आहे.
#vidyamslife

आमच्या घरातल्या पुष्पा लुक वाल्याने केस कापली दुकानदाराने ओळखलं च नाही !
मी ही १५ वी ला Short hair करून टाकले ! माझ्या  कॉलेज च्या शिक्षिकेने ओळखलं नाही नंतर दुसऱ्या शिक्षिकेने लक्षात आणून दिल! आता हे केस सांभाळणार का अभ्यास करणार 🤣🤣
म्हणून असले उद्योग करावे लागतात !

#vidyamslife

....
विष्णु शंकर जैन केस लढत आहेत !  काशी विश्वनाथ ज्ञान व्यापी मशीद वाद

अयोध्या पेक्षा इथे जास्त पुरावे आहेत !

नंदी  चा चेहरा  शिव समोर च असतो ! शिव मुर्ती सापडली !🤣😂।
हर हर महादेव  !

जयतु जयतु हिंदू राष्ट्र !

#vidyamslife
....

नन्दी जी ने अपने आराध्य के पुनः दर्शन के लिए पूरे 353 साल तक प्रतीक्षा की। ये तपस्या , विश्वास, सत्य की विजय है। हर-हर महादेव 🙏🙏🙏

https://www.facebook.com/152755008582786/posts/1307359209789021/

.....

पालघर मध्ये  साधू  संतांची हत्या झाली मागे दोन वामपंथी लेखन करणारे होते साधा निषेध ही व्यक्त केला नाही! म्हणून connection सोडलं कायमच!
लेखन करणाऱ्या सगळ्यांचे विचार जुळतील असं कुठे आहे !
माणूस म्हणून पण चांगली वाईट दोन्ही माणसं असतात !

#vidyamslife

.......

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .