post 78

खूप छान काम करत आहेत.  🙏 पुण्यातल्या एका fb group वर  LOCKDOWN मध्ये एकीच्या नवर्‍या च निधन झाले.  काही काळाने तिने हळदी कुंकू चा कार्यक्रम ठेवला.

व्यक्ती  स्वातंत्र्य आहे.
ज्या स्त्रीला जसे  ज गा य चे *इतरांना त्रास  न देताना..स्वतः च्या मना विरुद्ध न वागता..
समाजाचा अति विचार न करता ... आपलं
विचारां चा , भावनेचा  तरी आदर ठेवावा.
आयुष्य जगावे.  नुसते आयुष्य घालवू   नये. 

(C) #vidyamslife

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .