स्वा सावरकर जयंती ! 🙏
हिंदुत्व चा जयजयकार असो !
जयतु जयतु हिंदू राष्ट्र !
स्वा सावरकर आणि नेताजी यांचे मार्ग वेगळे मत वेगळी ध्येय एकच अखंड भारत !
स्वा सावरकर यांचे सैनिक ब्रिटिश सेने सोबत लढायचे वेळ आली की पक्ष बदलायचा ठरले !
INA नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या INA चा नंतर ब्रिटिश भारत विरुद्ध INA सैनिक समोरासमोर आले तेव्हा सगळ्या भारतीय सैनिकांनी
स्वा सावरकरांच्या एका इशाऱ्या वर INA मध्ये सहभागी झाले!
त्यानंतर इंग्रज देश सोडून गेले!
गांधी नेहरू .. काळे इंग्रज ..गद्दार .. सत्तेसाठी ह्या
दोघांनी राजकीय मृत्यू केला नेताजी आणि स्वा सावरकर यांचा ! 😡
सरकार सोबत
दिल्ली मध्ये Prof Kapil यांनी केलेला research सगळ्यां साठी उपलब्ध केला आहे!
(C)
#vidyamslife

io

0 comments:
Post a Comment