post 20

संवाद संपला कि मनाची अंतरे वाढतात ;  नाती हरवतात . एकमेकांना समजून घेणं संपतं. जिवंतपणी  दुरावलेली नाती तोच अंत असतो नात्याचा खरा .  मृत्यु आड येतं नाही .  मनाची नाती मात्र जवळ नसली तरी सोबत असतात . #vidya


!!!!!!!

इतर प्राण्यां सारखा मनुष्याचा जन्म  मुलं जन्म करायला झाला असतो का ?आत्म उन्नती नावाचा ही प्रकार असतो की। मनुष्य जन्म शेवटच ध्येय स्व चा शोध घेणं असावं । मोक्ष असावं। किती तरी जन्मा नंतर मनुष्य जन्म मिळतो असं वाचलं आहे । ते मूल नाही म्हणून दुःखी आयुष्य जगण्यात काय अर्थ आहे । वर्तमानाचा स्वीकार जितका उशीर तितका मानसिक शारीरिक त्रास अटळ। नियतीचा प्रारब्धाचा भाग शेवटी ।  #vidya

.....

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .