post 11

भारत देशात रविवारी सुट्टी देण्याचं कारण काय ?
हिंदू चा सगळे दिवस कोणा ना कोणा देवते साठी असतात!
सोमवार शिव साठी , मंगळ वार गणपती साठी , गुरुवार दत्त देवते साठी ..शनिवार हनुमान ,शनिदेवा साठी ! मंगळवार , शुक्रवार देवीसाठी असतात!

मग रविवारी सुट्टी कशाला ???
हिंदू काय चर्च मध्ये जाणार का ?

पंचाग नुसार कालनिर्णय कधी सुरू करणार आहे केंद्र सरकार..!
किती दिवस ते ख्रिचन लोकांचे calendar वापरणार!

ह्या मुळे महिने पण विसरून गेलो की मराठी मध्ये...

पूर्वी कविते मध्ये उल्लेख असायचा ..
आता तरी नाही..कळत तर वाचकांना अर्थ काय कळणार ...

हिंदू राष्ट्र ब नो!
जिथे हिंदू ची शिक्षण पध्दती सुरू होवो!

क्षत्रिय कोण आहे आता ??
ब्राह्मण कोण आहेत ज्ञान द्यायला ??

शंकराचार्य पुरी चे ..
यांना कोण कधी स्वीकारणार धर्म गुरू देशाचा ..
कधी होणार विकास आपल्या देशाचा...

मुळे घट्ट असली की विकास होतो की ..

#vidyamslife

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .