निरागसता म्हणजे आनंद

 🤣 म्हणून आम्ही आमची निरागसता अजून जपून ठेवली आहे !

एक आठवण झाली ह्या निमित्ताने

B N Bandodkar college मध्ये
भेंडीगिरी बाई होत्या  Biology शिकवायला ! सगळे बोलायचे खूप कठोर आहेत आणि काय काय नाव ठेवायचे !
त्यांच्या सोबत बोलून मला तर असं कधी जाणवलं नाही मग झाली मैत्री !
मला तेव्हा ट्रेन चा प्रवास माहिती नव्हता त्या मात्र सहज बोलून गेल्या विद्या माझ्या घरी दादर ला ये!
हो येते बोलली पण हिमंत कधी झाली नाही !🤣😂😊
आता आठवण म्हणून किती छान वाटतं आहे ! सुखद क्षण अगदी !

#vidyamslife





0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .