14

 मुसलमान समाज एकत्र तरी असतो!
दिल्ली मध्ये दंगा झाला ....
त्यात एक त्यांचा व्यक्ती दगावला..
तर त्या वयस्कर व्यक्ती चा खर्च ..

त्यांचा समाज करतो. प्रत्येक जण १०% कमीत कमी देतो कमाई चा ! 

आणि 

हिंदू समाज फक्त देवळात दान करतो!

इतकी संपत्ती असताना त्या दान पेट्या  हव्यात कशाला ???

देवा च्या नावावर पैसा कमावण्याचा उदयोग!

पुढे सरकार हाच पैसा व्याजा वर घेते !

म्हणजे हिंदू नि कर पण भरायचा...
आणि दान ही ...

Lockdown मध्ये एका हिंदू hair salon असणाऱ्या 
व्यक्ती ने स्वतः चा व्यवसाय 

चालत नव्हता घर संसार होता ..
नाही जमलं म्हणून जीव गमावला !

शंकराचार्य पुरी चे म्हणतात

हिंदू नि दान करावं ते मठा ना !

उदाहरण ही दिल !

जेव्हा सीता त्याग झाला तेव्हा 
ती आणि तिची मुले मठात राहायची!

आता च्या काळात तर वैद्यकीय सुविधा पण देऊ शकतात मठ...

(C)
#vidyams

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .