post 4

बरोबर 
पालकां नी जन्म दिला म्हणजे ते काही मालक होत नसतात!
मुलांच स्वतंत्र अस्तित्व असत १८ वय झाल की मैत्री पूर्व क च व्यवहार व्हायला हवा!
समाजाने ही दुसर्‍या च्या घरात ढवळाढवळ करू नये!
कधीही फुकट चे सल्ला देऊन जातात! दुष्काळी पावसा सारखे उगवतात!
#vidyamslife


0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .