post 2

भावना पवित्र असतात जेव्हा त्या सात्विक अस्तात!
माणूस तरी भावनां शिवाय vegla कुठे असतो!
भावना नसलेला माणूस नाही! Shad  ripu अस्तात व की!
राग, काम, मोह,लोभ, म द , मत्सर  !

माणसाने मनाला Avar घालावा म्हणजे ह्या भावनां ना 
आ व र घालावा!
नाहीतर त्या मालक होतात!
(C) Vidyamslife

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .