post 74

नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी INA साठी देशासाठी स्वतंत्र मिळावे ह्या उद्देशाने धन जमा केले.
जनतेने स्व इच्छेने दिले!कोणी पैसा कोणी दागिने कोणी आपलं मुलं दिल!
🙏
पण त्या ब्रिटिश सेनेने सिंगापूर आणि जपान काबीज केलं!त्यात जपान ने बॉस यांचं निधन झालं अशी बातमी पसरवली! जी फक्त बोस यांचा जीव वाचावा म्हणून!
अनुज धर यांची पुस्तक आहेत या विषयावर!
प्रोफेसर कपिल यांची ही!

त्या नेह रु ने  हे गरीब जनतेचे पैसे खाल्ले 😡

गांधी ने केली होती निवड नेहरू ची!

शेवटी गांधी हत्या ही झाली ज्यात नेहरू सत्ता चा हाथ होता!
खापर नथुराम गोडसे यांच्या वर फोडण्यात आलं !
पहिला भ्रष्टाचार!
सिंगापूर कडे तर सगळी आर्थिक हिशोब आहेच!
भारता त आल्या वर सगळी ina ची संपत्ती गायब !

शिवाय सिंगापूर मधलं ina स्मारक तोडल यांनी काळे इंग्रज ! 

१५ ऑगस्ट ला जपान हरली म्हणून भारतात देशाला स्वातंत्र्य मिळाले असा खोटा इतिहास लिहिला यांनी!

ट्रान्स्फर of power झालं होतं फक्त!

© #vidyamslife

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .