आयुष्य जगायला काय लागत... आत्म निर्भर होणे आणि त्यासाठी एक मार्ग कमी त कमी शोधणे. नाहीतर धडाप ड सुरू आणि समाधान नाहीच. कोणी गायक कोणी खेळाडू कोणी कलाकार कोणी व्यावहारिक जगात आपला ठसा उमटवत ! स्वत : चा मार्ग स्वतः शोधावा. ज्याला त्याला आवड निवड माहितीच हवी. त्यासाठी स्वत :साठी वेळ काढावा. youtube वर मुलाखती बघाव्यात. Avhan Iph, Evan Carnival , Ted Talks किती सारे channel आहेत.
एखादी व्यक्ति आधी पासूनच माहिती असेल तर गुरु कराव आणि एकलव्या सारखं शिकावं.
#vidyamslife

0 comments:
Post a Comment